Pages

Monday, October 05, 2009

बरसलास तू असा...

















 





मी विचारलं पावसाला
बरसशील का रे तू असा?...
बरस असा की
विरून जावे कोष सारे..
वाहतील निर्मल मायेचे झरे?

बरसला बेभान होऊन तो एकदा...
ओलावल्या चिंब दाही दिशा
आणि शेवटचा एकदा....
उन्माद सरला.. आवेग ओसरला...
अखेरचा  थेंब पावसाचा
या डोळ्यांतूनी ओघळला...

-दिनेश गिरप.

3 comments:

क्रान्ति said...

va! surekh!

दिनेश said...

aabhari aahe..

निनाद गायकवाड said...

सर छान कविता आहे ! तुमचे मराठी पण खूप छान आहे !